जेव्हा घरातलंच कोणीतरी हिजडा म्हणतं..
हिजडा आहेस का? असं जेव्हा घरातलंच कोणीतरी म्हणतं तेव्हा या प्रश्नाने त्या मुलाचं काय होत असेल? विकी शिंदे यांची प्रियदर्शिनी हिंगे यांनी घेतलेली मनाला हादरवून टाकणानी मुलाखत.;
हिजडा आहेस का? असं जेव्हा घरातलंच कोणीतरी म्हणतं तेव्हा या प्रश्नाने त्या मुलाचं काय होत असेल? याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो.. तृतीयपंथी बांधवांच्या समस्या काय आहेत? ते कसे जगतायत? याच आपल्या कुणालाच काही पडलेलं नसतं. 'त्यांचा' सुध्दा माणूस विचार व्हावा. विकी शिंदे यांची प्रियदर्शिनी हिंगे यांनी घेतलेली मनाला हादरवून टाकणानी मुलाखत.