#Gourikhan शाहरुख सोबत गौरी खान नाही मग काय सुरु झालं नेटक-यांच युध्द

Update: 2022-02-13 12:14 GMT
#Gourikhan शाहरुख सोबत गौरी खान नाही मग काय सुरु झालं नेटक-यांच युध्द
  • whatsapp icon

भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर दादरच्या शिवाजी पार्कवर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अनेक मान्यवरांसह शाहरूख खान ने देखील लता दीदींना त्याच्या सेक्रेटरीसोबत श्रध्दांजली वाहिली. यावरून पुन्हा सोशल मिडियावर शाहरूखसोबत अंत्यदर्शनासाठी गौरी खान का नव्हती यावरून चर्चा सुरू झाली. याच चर्चेवर विश्लेषण केलं आहे मॅक्स वुमनच्या संपादक प्रियदर्शनी हिंगे यांनी...

Full View

Tags:    

Similar News