राजकारणाच्या पलीकडच्या चित्रा वाघ

Chitra Wagh beyond the politics;

Update: 2020-11-19 12:23 GMT

राजकारणातल्या महिला नेत्यांबद्दल कायमच जनतेला उत्सुकता असते. राजकारणा पलीकडे त्या कशा राहतात, कशा जगतात, त्या कोणत्या परिस्थितीतून पुढे आल्या आहेत. याची उत्सुकता असते. आज आपण भेटणार आहोत अशाच एक महिला नेत्या चित्रा वाघ यांना....त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी निकोल फर्नांडिस यांनी... | #MaxWoman

Full View

Tags:    

Similar News