महिला आणि पैशांची बचत फार जवळचा संबंध... मात्र या बचतीचे रुपांतर गुंतवणूकीमध्ये कसे करता येईल. मोठ्या कंपन्यांमध्ये, शेअर्स, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना महिला काहीशा मागे होताना दिसतात... तर महिलांनो तुम्ही घरात करत असलेली पैशांची बचत आता गुंतवणूकीमध्ये करु शकता... अर्थात इन्श्युरन्स, शेअर्स इ. पण आता तुमच्या समोर प्रश्न असा आला असेल की ही गुंतवणूक नेमकी कशी करायची... तर चिंतामुक्त व्हा कारण गुंतवणूक सल्लागार मनाली लुकंड सांगतायेत महिलांनी मोठ्या कंपन्यांत काळजीपूर्वक गुंतवणूक कशी करावी....पाहा हा व्हिडिओ...