शहरी आणि ग्रामीण भागातील महिला राजकारणामध्ये मोठी तफावत आढळते. ग्रामीण भागात घराणेशाही, सहकार क्षेत्र याचा फार मोठा पगडा राजकारणावर दिसतो. अशा वेळेला महिलांनी राजकारणात यावे का असा प्रश्न आहे? ग्रामीण भागातील महिलांचे राजकीय क्षेत्रात प्रमाण वाढवण्यासाठी पहिला लोकांच्या मानसिकतेत बदल करणं महत्त्वाचा आहे. घरात महिलांविषयी जे राजकारण होते तेच बाहेर समाजात देखील होताना पाहायला मिळते. ग्रामीण भागातील महिलांना राजकारणात सक्षम करण्यासाठी काय केलं पाहिजे? याविषयीचे प्रियंका शेळके यांचे विश्लेषण नक्की पहा..