महिला बचत गट : मासिक पाळी बद्दल आजही महिलांच्या मनात भिती असते, त्यात काही महिला सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात पण त्याचा सुध्दा कुठतरी महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. या सगळ्यांवर उपाय म्हणून कपचा वापर करावा हे विविध ठिकाणी स्टॉल लावून जनजागृती कऱणाऱ्या सिमरन रेहमान अदाफ… पाहा हा व्हिडिओ