रोहिणी पींगळे. शिवण क्लास झालेला पण लग्ना नंतर घरी बसुन करायचं काय तेव्हा सुचत गेलं की, आपल्याला गारमेंट मध्ये करण्यासारख भरपुर आहे. महिलांना रोजगार मिळू शकतो. मग कलाकृती गारमेंट क्लस्टरची निर्मीती त्यांनी केली. मग त्यात महिला कपड्यांवर प्रिंटींग करू लागल्या. आज मग कलाकृती गारमेंट सोबतच, ओम साई गारमेंट अशी दोन कपड्याची दुकानं त्यांनी सुरू केली आहेत.