विचार करा की तुम्ही दूर कुठ तरी शहरात किंवा ग्रामीण भागात प्रवास करत आहात आणि तेवढ्यात तुमच्या कार किंवा बाईकचं अचानक पेट्रोल संपलं आणि अशा काळात जवळपास कोणतेही पेट्रोल पंप किंवा कोणतेही दुकान नाही, अशा परिस्थितीत तुम्हाला एका फोन कॉलवर त्याच ठिकाणी पेट्रोल किंवा डिझेल मिळाले तर आणि तेही बाजार दराने, कसे असेल पहा आमचा खस व्हिडीओ ?