आजच्या या महागाईच्या काळात पैशांची गुंतवणूक कशी कराल. कुटुंब खर्चातून आयुष्याभराच्या गुंतवणूकीसाठी काय करावे... असे अनेक प्रश्न तुम्हाला भेडसावत असतील तर व्हा चिंतामुक्त कारण गुंतवणूक करण्यासाठी काय करावे लागते आणि कसे करावे सांगतायत गुंतवणूक सल्लागार मनाली लुकंड... तर पाहा हा व्हिडिओ...