बचत गट आणि महिलांचा अगदी जवळचा संबंध... समाजातील अनेक महिलांचा बचत गटात समावेश आहेच. घरातील स्त्रिया आता घरकामापासून बचतगटाच्या माध्यमातून लघुउद्योग, व्यवसायाकडे वळू लागल्यात. बचत गटामार्फत स्त्रिया आर्थिकरित्या सक्षम होऊ लागल्यात. बारामतीतल्या काटेवाडीतून पहिल्या महिला बचत गटाची सुरुवात झाली होती. सध्या या विभागात एकूण किती महिला बचत गट आहेत आणि त्यांचं कामकाज कसं सुरु आहे. तसेच या उद्योगातून किती नफा आणि तोटा होत आहे. जाणून घेऊयात खुद्द बचत गटातील काही महिलांकडून... पाहा हा व्हिडिओ