मासिक पाळीत वापरण्यात येणाऱ्या साधनांवर आजवर जगात फारसं संशोधन झालेलं दिसत नाही. कप, सॅनिटरी पॅड आणि फारतर टॅम्पुज व्यतिरिक्त महिला आता पर्यावरणपुरक साधनांकडे वळतायत. 'पर्यावरण पुरक सॅनिटरी पॅड' असं सांगुन आपलं प्रोडक्ट विकणारे अनेक पॅड बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, ते १००% पर्यावरण पुरक असतातच असे नाही. हे सर्व बघुनच कासाविस झालेल्या रिया पाटिल चंद्रा यांनी संशोधना पासुन ते फॅक्टरी उभारण्या पर्यंत स्वतःला झोकुन देत आपला पर्यावरण पुरक सॅनिटरी पॅड तयार केला. या उद्योग उभारणीची कहाणी ऐका त्यांच्याचकडून. मॅक्स वुमनच्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांच्या सोबत..
पाहा व्हिडीओ...