तुम्ही भविष्यासाठी गुंतवणूक करताय तर ही गुंतवणूक फसवी तर नाही ना? तुम्हाला जास्त पैसे मिळतील असं आमिष देऊन गुंतवणूक करण्यास कुणी भाग तर पाडत नाहीये ना?... असं जर तुमच्या सोबत होत असेल तर थांबा. गुतंवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कोणते धोके होऊ शकतात याची माहिती घ्या आणि फसव्या गुंतवणूकीपासून सावध रहा. मग नेमकी गुंतवणूक कशी करावी कसं कळेल कोण खरं कोण खोटं या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी गुंतवणूक सल्लागार मनाली लुकंड यांचे टिप्स ऐका... पाहा हा व्हिडिओ.