निव्वळ आवड म्हणून सुरू केलेला व्यवसायाने आज आठ जणींना रोजगार मिळवून देणाऱ्या अंजली पेश्का

Update: 2019-03-20 11:08 GMT

कोणतिही आवड माणसाला शांत बसू देत नाही. असच काहीस घडलं अंजली पेश्का यांच्या बाबतीत. अंजली पेश्का यांना पापड, कुरडया विवीध चटण्या बनवण्याची आवड. मात्र लग्नानंतर फक्त घर न सांभाळता आपणसुध्दा काहीतरी कराव व इतरांना सुध्दा यातुन रोजगार या हेतुने अंजली पेश्का यांनी प्रगती महिनला बचतगटाची स्थापना केली. आज विवीध हॅटेल, मेस इत्यादी ठिकाणी प्रगती महिला बचतगटाची उत्पादनं पोहचली आहेत. आठ महीला मिळून हा सर्व व्यवसाय सांभाळत आहेत आहेत.

Full View

Similar News