औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. खंडाळा-परसोडा रस्त्यावर हजारो कंडोमचा ढिगार पडलेला पाहायला मिळाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी समोर आली आहे. रस्त्यावर कंडोमचा असा सडा पाहून...
10 April 2022 3:17 PM IST
Read More