बायकांच्याच अंगात देव-देवी-सैतान जास्त प्रमाणात का येतात? देवीला, देवाला, पुरुषांचे वावडे आहे का? याचे उत्तर आपल्या येथील समाज रचनेत दडले आहे. स्त्रीच्या इच्छा, आकांक्षा यांना कायम दुय्यम लेखण्याची...
21 Feb 2023 12:56 PM IST
Read More