जगातील पहिले 3D प्रिंटेड रॉकेट टेरेन-1 बुधवारी केप कॅनवेरल, फ्लोरिडा येथून प्रक्षेपित करण्यात आले. मात्र, कक्षेत पोहोचण्यापूर्वी ते अयशस्वी झाले. कॅलिफोर्निया कंपनी रिलेटिव्हिटीने हे रॉकेट बनवले आहे....
24 March 2023 10:14 AM IST
Read More