क्षेत्र कुठलंही असो त्यात सकारात्मकता असेल तर यश हमखास मिळतं. त्यात सातत्य हवंच. विदर्भातल्या मागास जिल्ह्यांमध्ये काम करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये निरूत्साह असतो. मात्र, चंद्रपूर सारख्या मागास जिल्ह्यातल्या महावितरणचा कायापालट केलाय तो कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार यांनी...महिला अधिकारी असूनही केवळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक ऊर्जेतून अर्चना यांनी महावितरणचा कायापालट कसा केला. जाणून घेऊ यात खुद्द अर्चना यांच्या कडून.. पाहा हा व्हिडीओ