शेती, डेरी, मुलाचं संगोपन आणि शाळा आणि संस्थेचा काम करत सुनंदा पवार कश्या झाल्या उद्योजिका? कसा झाला त्यांचा प्रवास? पहा राजकरण, समाजकारण आणि आपल्या आवडी - निवडीवर काय म्हणाल्या सुनंदा पवार...
रोहित पवार यांनी शपथविधीत सुनंदा पवार यांचे नाव घेतले यावर सुनंदा पवार काय म्हणताय याबरोबरच सुनंदा पवार यांचा संघर्ष चला बघुयात