ठाण्यातील घोडबंदर परिसरातील चित्रीकरणादरम्यान वेब सीरिजच्या कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी आज अभिनेत्री माही गिल आणि वेब सीरिज क्रू मेंबर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विधानभवनात गेले होते. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांना दिलं आहे.
Full View
नेमकं काय आहे पूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर करा क्लिक