युरोप इट जस्ट हॅपन्ड.. दीपा कुलकर्णी मुलीच्या शिक्षणासाठी युरोपला गेल्या, तिथे काय करायचं असा प्रश्न पडल्यानंतर सहज फिरण्याचा निर्णय त्यांच्या मनात आला आणि मग काय... दीपा कुलकर्णी यांनी एकटीने 13 देशांचा प्रवास केला.