नोंदणीकृत लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांनी नामनिर्देशित केलेल्या वारसास १०००० रुपयांची मदत दिली जाते .
त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे
नोंदणी पावती
मंडळाचे ओळखपत्र
वारसदाराचे बँकेचे पासबुक
रहिवासी पुरावा
सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेला मृत्यू दाखला
अर्जदार नामनिर्देशित वारस असल्याचा पुरावा
कामगाराच्या नावे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड
अर्जदाराच्या नावे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड, पासबुक.
या कागतपत्रांची आवशक्यता असते .या सर्व सत्यप्रती स्वयं साक्षांकित करणं आवश्यक असतं.mahabocw.in या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध आहे .