ट्वीटरवर yellowtwitter हॅशटॅग ट्रेंड
लोकांनी शेअर केले पिवळ्या कपड्यांतील फोटो
ट्वीटरवर कधी कोणता हॅशटॅग ट्रेंड होइल सांगता येत नाही. सध्या असाच एक यलो ट्वीटर yellowtwitter हॅशटॅग ट्रेंड होतोय. या ट्रेंडमागील कारण म्हणजे पिवळ्या रंगाच्या रंगाच्या गोष्टींची छायाचित्रे शेअर करुन दिवस ब्राइट करणे असा आहे.
लोकांनी या हॅशटॅगखाली आपले पिवळ्या कपड्यांतील फोटो, ढोकळा, आमरस, केळी यांचे फोटो शेअर केले आहेत.
सातव्या अंतराष्ट्रीय योग दिनानिमीत्त देशातील ट्वीटर वापरकर्त्यांनी फक्त त्यांचे योगा करतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर केलेयत नाही तर yellowtwitter हॅशटॅगखाली खाद्य पदार्थांचे फोटो शेअर करुन धुमाकूळ घातला आहे.
काही खास फोटो..