सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या अदांनी चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडते .भारतातातील कित्येक स्त्रिया आळशी असतात या तिच्या वक्तव्याने मात्र ती अजून चर्चेत आली आहे. तिच्या वक्तव्यावर अनेकांनी तिची साथ दिली तर अनेकांनी तिला ट्रोल पण केलं आहे .पण सोनालीने ज्यांची मने दुखावली त्यांची माफीही मागितली आहे. सध्या सोनाली तिच्या स्टायलिश फोटो शूटमुळे सुद्धा चर्चेत असते ... आता हेच पाहा तिने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले हे फोटो ...
सोनालीने याला कॅप्शन दिले आहे "हसीन दिलरुबा ".Purple कलरचा blouse आणि पांढरी साडी असा लूक तिने केला आहे .
या साडीवर गॉगल लावून ,smile देत तिने हि पोस्ट शेअर केली आहे . सोनालीने तिच्या मोहक अदा सुद्धा दाखवल्या आहेत
यासोबतच सोनालीने डॅशिंग लूक सुद्धा दिला आहे
या पोस्ट मधील शेवटचा फोटो हा पदर उंचावलेला आणि गॉगल असा संमिश्र भाव असलेला आहे .तुम्हाला सोनाली कुलकर्णीची हि पोस्ट कशी वाटली नक्की कळवा ...