या फोटोतील जोडपं कोण आहे, ओळखा पाहू
या फोटोतील जोडपं कोण ओळखलत का? हे दाम्पत्य राज्यात नव्हे तर जगात भारी आहे. त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे... आता तरी ओळखा लोक हो...;
या फोटोतील जोडपं कोण ओळखलत का? हे दाम्पत्य राज्यात नव्हे तर जगात भारी आहे. त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे... आता तरी ओळखा लोक हो...
नाही जमत? चला आम्ही सांगतो.. हे जोडपं आहे ज्येष्ठ सामजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे. काल म्हणजेच 24 तारखेला त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. या दोघांच्या सहजिवनाला काल 48 वर्ष पुर्ण झाली. त्या निमीत्ताने अनिकेत आमटे यांनी डॉक्टर प्रकाश व मंदाकिनी आमटे यांच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.
त्यातलाच एक फोटो आम्ही दाखवला आहे..