आपली माणसं जिवंत असेपर्यंत आपण त्यांची काळजी घेतो. त्यांनी या जागाही निरोप घेतला तरी त्यांच्या आठवणी आपल्याला सतावत राहतात . पण या जगात अशीही काही लोकं आहेत. ज्यांचे कुणीच नाही,ना घर ना कुटुंब ,ना आपली माणसं .
अशी माणसं अनेक शहरात आपल्याला भेटतात .हि माणसे जिवंत असेपर्यंत काहीही काम करून जगतात खरी,पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कोणी वालीच नसतो. अश्या माणसांना अंत्यसंस्कार कोण करायला ,पुढे येत नाही. या व्यक्तींची आपली माणसं हि नसतातच याना आपलं मानून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणारी इकबाल ममदानी यांची संस्था समाजात एक वेगळ्या धाटणीचे काम करते आहे.
याच धर्तीवर Lavaste हा सिनेमा आला आहे. या सिनेमाची कहाणी काय आहे ? हे संपूर्ण ऐकण्यासाठी पाहा हा विडिओ