महाराजांवर चित्रपट करणं हे माझं लहानपणीचं स्वप्नं - दिग्पाल लांजेकर

Update: 2022-02-19 12:22 GMT

 शिवजयंतीच्या आदल्या दिवशी बहुप्रतिक्षित पावनखिंड हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित झाला. राज्यभरातून या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाविषयी बोलण्यासाठी या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याशी Exclusive गप्पा मारल्या आहेत आमचे प्रतिनिधी लिलाधर अनभुले यांनी...

Full View

Tags:    

Similar News