पिझ्झा खाण्यासाठी अनेकजण उत्साही असतात. काहींना तर नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणातही पिझ्झा दिला तर ते मोठ्या हौसेनं खातील. पिझ्झा खाल्यानं अनेकांचा मूडही फ्रेश होतो. पिझ्झा हा खाद्यप्रकार जगप्रसिद्ध आहे. हे एक पूर्ण चीट डे मील आहे किंवा कधीही खाणे चांगले आहे. पिझ्झावर छान चीज भरून चवीनुसार तो खाता येतो. त्यामुळं पिझ्झा चे चाहते मोठ्याप्रमाणावर आहेत. आता आज तुम्हांला आम्ही सांगणार आहोत की मुंबईत कुठं चांगल्या दर्जाचा पिझ्झा मिळतो ते.
1. जॉयज पिझ्झा, आझाद नगर आणि मालाड (Joey’s Pizza, Azad Nagar & Malad)
जर तुम्हाला पिझ्झा खायचा असेल जो त्यांच्या cheese आणि topping सह असेल, तर Joey's हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे. इथलं बटर चिकन आणि पिझ्झा खाल्ल्यानंतर तुम्ही दुसरे कुठलेही पदार्थ मागवण्यी हिम्मत करणार नाही, कारण या दोन पदार्थ खावूनच तुम्ही तृप्त व्हालं.
2) सिनसीन, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ( CinCin, Bandra Kurla Complex)
जर तुम्हाला इटालियन (Italian) स्वादिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा असेल तर सिनसिन हॉटेल तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. इथं सर्वोत्तम पिझ्झा आणि पास्ता आहेत. एकदा का तुम्ही इथला पिझ्झा आणि पास्ता खाल तर पुढच्या वेळी तुम्ही पुन्ही तीच ऑर्डर रिपीट कराल. असा इथल्या पिझ्झा आणि पास्ता चा दर्जा आहे.
3) फूडहॉल, सांताक्रूझ 4 सॉरेंटिना (4 Sorrentina by FoodHall, Santacruz)
पिझ्झाचं आकर्षणचं इतकं मोहक आहे की, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी ते घेण्यास आमची हरकत नाही ! चीजवर भरलेला छान पिझ्झा चवीनुसार आणि समाधानाच्या बाबतीत दुसरी कोणतीही डिश जवळ येत नाही.
इथलाही पिझ्झा इतका चवीष्ट आणि आकर्षक असतो की, तुम्ही सकाळ, दुपार आणि रात्रीच्या जेवणासाठी इथला पिझ्झा बिनधास्त ट्राय करू शकता.
4) गुस्टोसो, खा (Gustoso, Khar)
दरम्यान, ब़ॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी राहत असलेल्या खार मधील हे हॉटेलही खास पिझ्झासाठी प्रसिद्ध आहे.
5) PizzaExpress, शाकाहारी पिझ्झासाठी
पिझ्झा हा सामान्यपणे नॉनव्हेजसाठी अधिक प्रसिद्ध असतो. मात्र, इथं तुम्हांला शाकाहारी पिझ्झाही मिळतो.