कोरोना कालावधीत महिलांचे मानसिक आरोग्य आणि शिक्षणाची संधी
Max Woman | 22 May 2020 2:12 PM IST
X
X
महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण या गोष्टी फक्त बोलण्यापुरत्याचं मर्यादित राहायला नको. लॉकडाऊनचा हा काळ म्हणजे महिलांना स्वत:मध्ये असलेल्या गुणांची, क्षमतेची पारख करण्याची संधी आहे. त्यासाठी स्त्रियांनी काय करावं आणि काय नाही सांगतायत करियर काऊंसलर डॉ. सविता पाटील.. पाहा व्हिडीओ.
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/253092419375290/?t=4
Updated : 22 May 2020 2:12 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire