Home > व्हिडीओ > 'स्टुडीओ कव्हरेज मुळेच खरी पत्रकारिता झाकली जातेय' - बरखा दत्त

'स्टुडीओ कव्हरेज मुळेच खरी पत्रकारिता झाकली जातेय' - बरखा दत्त

स्टुडीओ कव्हरेज मुळेच खरी पत्रकारिता झाकली जातेय - बरखा दत्त
X

कारगिलचं रिपोर्टींग करताना माहिती होतं शत्रु समोर होता पण कोरोना रिपोर्टींग करताना 80 किलोमीटर प्रवासात अदृश्य शत्रु आमच्या आजुबाजूला होता. याच काळात TV फेल झाला कारण स्टुडीओत बसुन तेच चार पाच लोक बातम्या सांगत होते. आणि जनतेला ग्राउंड रिपोर्ट पहायचे होते. याच स्टुडीओ कव्हरेजमुळे खरी पत्रकारिता झाकली जातेय.” असं का म्हणल्या ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त? पाहा MaxWoman वर मुंबई मीररच्या असिस्टेंट एडिटर अलका धुपकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत…

हे ही वाचा

राज्यात Unlock 2.0 ची घोषणा

‘सत्तेत आल्यावर सर्व स्वस्त होइल’ म्हणणाऱ्यां केंद्र सरकारचं वागणं विपरीत – यशोमती ठाकूर

पाहा हा व्हिडीओ...

Updated : 29 Jun 2020 11:33 PM IST
Next Story
Share it
Top