Home > व्हिडीओ > अनाथांची माय सिंधुताईंनी केली उद्धव ठाकरेंचं तोंडभरुन कौतुक

अनाथांची माय सिंधुताईंनी केली उद्धव ठाकरेंचं तोंडभरुन कौतुक

अनाथांची माय सिंधुताईंनी केली उद्धव ठाकरेंचं तोंडभरुन कौतुक
X

राज्यात कोरोना व्हायरसचं संकट (Covid19) दिवसेंदिवस वाढत आहे. हा लढा म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची खरी कसोटी आहे आणि यानिमित्ताने सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांनी उद्धव ठाकरेंना आशिर्वाद दिलेत. सोबतच उद्धव ठाकरेंनीही सिंधूताईंना घरात थांबून काळजी घेण्याची विनंती केली आहे. एकदा हा व्हिडीओ पहाच..

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/1240243806366845/?t=13

Updated : 10 April 2020 6:22 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top