Home > News > शेतकऱ्यांना तत्काळ कर्जाची रक्कम मिळावी यासाठी श्वेता महालेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

शेतकऱ्यांना तत्काळ कर्जाची रक्कम मिळावी यासाठी श्वेता महालेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

शेतकऱ्यांना तत्काळ कर्जाची रक्कम मिळावी यासाठी श्वेता महालेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
X

बुलढाणा जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चिखली तालुका येथे शेतकऱ्यांना तत्काळ कर्जाची रक्कम मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी स्थानिक शाखेत खाते असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत असलेल्या तक्रारी बँक शाखा व्यवस्थापक यांना तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश महाले यांनी दिले. पाहा काय म्हणाल्या आमदार श्वेता महाले...

Updated : 27 Jun 2020 4:30 PM IST
Next Story
Share it
Top