Home > व्हिडीओ > ‘फसवणूक झालेल्या त्या मुलींनी न घाबरता पुढं येवून तक्रार नोंदवावी’ निलम गोऱ्हे यांचं आवाहन

‘फसवणूक झालेल्या त्या मुलींनी न घाबरता पुढं येवून तक्रार नोंदवावी’ निलम गोऱ्हे यांचं आवाहन

‘फसवणूक झालेल्या त्या मुलींनी न घाबरता पुढं येवून तक्रार नोंदवावी’ निलम गोऱ्हे यांचं आवाहन
X

लग्नाचे आमिष दाखवून मॅट्रिमोनिअल साइट्सच्या माध्यमातून नवी मुंबई येथे ३५ मुलींची फसवणूक आरोपी सचिन सांबरे यांनी केली आहे. या बाबत बोलताना आमदार निलम गोऱ्हे म्हणाल्या की, “या घटनेच्या दृष्टीने मी गृहमंत्री अनिल देशमुख नवि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे मागणी केली आहे की, या प्रकरणाचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा व्हावा. त्यासाठी महिला पोलीस अधिकारी नियुक्त कराव्यात. सोबतच मी फसवणूक झालेल्या सर्व मुलींना आवाहन करते त्यांनी न घाबरता पुढं येवून तक्रार दाखल करावी. तुमची गुप्त राहतील व या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी सरकार तुमच्या सोबत आहे.” असं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

Updated : 3 July 2020 4:17 AM IST
Next Story
Share it
Top