मासिक पाळीच्या समस्या आणि स्वच्छता
Max Woman | 25 May 2020 6:23 PM IST
X
X
मासिक पाळी म्हणजे काय आणि तुमच्यावर तिचा कसा परिणाम होतो? मासिक पाळीत स्त्रियांना किंवा मुलींना होणारा शारिरिक त्रास आणि त्यांची मानसिक स्थिती कशी असते? या अडचणींवर मात करण्यासाठी उपाय काय? या परिस्थितीत घरातील पुरुषमंडळींची भुमिका काय असली पाहिजे? याविषय़ी जाणून घेण्यासाठी पाहा स्त्रीरोग तज्ञ वर्षा लहाडे आणि डॉ. अमोल अन्नदाते यांचा हा व्हिडीओ..
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/292821421735542/?t=959
Updated : 25 May 2020 6:23 PM IST
Tags: hygiene Menstrual problems Menstrual problems and hygiene डॉ. अमोल अन्नदाते डॉ. वर्षा लहाडे मासिक पाळी मासिक पाळीच्या समस्या
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire