Home > News > पवारांच्या समर्थनात ‘महिला ब्रिगेड’ max woman स्पेशल बुलेटिन

पवारांच्या समर्थनात ‘महिला ब्रिगेड’ max woman स्पेशल बुलेटिन

पवारांच्या समर्थनात ‘महिला ब्रिगेड’ max woman स्पेशल बुलेटिन
X

पडळकरांनी पवारांबद्दल केलेल्या विधानावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यात महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात आहे. यात महिलांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर हे बुलेटिन. एका महिलेने तर पडळकरांना समोर उभं करुन चपलेचा हार घालणार असल्याची धमकी दिली आहे. कोण आहे ही महिला जाणून घेण्यासाठी वाचा max woman चं ‘महिला ब्रिगेड’ हे स्पेशल बुलेटिन...

“शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला करोना”, गोपीचंद पडळकर यांची खालच्या भाषेत टीका केल्यानंतर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्ष सक्षणा सलगर यांनी पडळकरांवरच्या या वक्तवव्यावर त्यांचा समाचार घेतला आहे. काय म्हणाल्या सलगर वाचा पुर्ण बातमी

https://www.maxwoman.in/news-report/sakshna-salgar-angry-on-gopichand-padalkar/14541/

“शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला करोना”, गोपीचंद पडळकर यांची खालच्या भाषेत टीका केल्यानंतर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ‘भाजपची असभ्य संस्कृती पडळकर आपण फार लवकर शिकलात’ असं म्हणत त्यांचा समाचार घेतला आहे.

https://www.maxwoman.in/news-report/you-learned-the-bjps-vulgar-culture-very-quickly-says-rupali-chakankar/14567/

पवार साहेबांना कोरोना म्हणणारे इतके वर्षे सॅनिटायझर आणि मास्क का झाले नाही? तृप्ती देसाई यांचा सवाल नेमकं काय म्हणाल्या तृप्ती देसाई? जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...

https://www.maxwoman.in/political/trupti-desais-question-to-gopichand-padalkar/14586/

‘पुतळा नाही पडळकर मी तुम्हाला समोर उभं करुन चपलेचा हाल घालेनं’ अश्विनी खाडे पाटील यांनी भरला पडळकरांना दम काय म्हणाव्या खाडे पाटील जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...

https://www.maxwoman.in/news-report/i-stood-in-front-of-you-and-will-put-on-slippers-har-says-ashwini-khade-patil/14582/

'गोपीचंद पडाळकरांचे वक्तव्य डबक्यातील बेडकाच्या उडी प्रमाणे' सुरेखा ठाकरे यांची टीका

https://www.maxwoman.in/news-report/gopichand-padalkars-statement-is-like-a-frog-jumping-in-a-puddle-surekha-thackeray/14589/

Updated : 25 Jun 2020 8:06 PM IST
Next Story
Share it
Top