महिलांनी मानसिक आरोग्य कसे जपावे?
Admin | 10 Oct 2020 6:54 PM IST
X
X
जागतिक मानसिक आरोग्य दिन....व्यक्तीला जसे शारीरिक व्यक्तिमत्व असते तसे त्याचे मानसिक व्यक्तिमत्वदेखील असते. या दोन व्यक्तिमत्वांचा समतोल राखणे ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली असते. महिलांचे मानसिक आरोग्य तसेच तरुणांचे मानसिक ताण-तणाव याबद्दल सांगत आहेत डॉ प्रियंका धर्माधिकारी...
Updated : 10 Oct 2020 6:54 PM IST
Tags: MentalHealth mentalhealthday
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire