रानभाज्यांचा आपल्या आहारात समावेश करा : रोहिणी खडसे
Team | 8 July 2023 5:07 PM IST
X
X
सध्या सर्वत्र पावसाला सुरुवात झाली असुन रानोमाळ हिरवेगार झाले आहे. यात अनेक रानभाज्या उगवल्या आहेत . कटुरले ,तन्दुईली ,दोडीची फुले ,घोळची भाजी अश्या अनेक प्रकारच्या रानभाज्या आपल्याला या ऋतु मध्ये ख़ायला आणि बघायला मिळतात. या ऋतुत एकदा नक्की रानभाज्यांचा आपल्या आहारात समावेश करा. असा संदेश एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी सांगितले आहे .
Updated : 8 July 2023 5:07 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire