अखेर जुई गडकरीनं चाहत्यांना दिलं ‘हे’ सरप्राईज
Max Woman | 8 July 2020 4:32 PM IST
X
X
मराठी अभिनेत्री जुई गडकरी 8 तारखेला म्हणजेच आज आपल्या चाहत्यांना सांगीतल्या प्रमाणे सरप्राईज दिलं आहे. जुईने सांगीतलं की, ‘आज माझ्या वाढदिवसानिमीत्त मी स्वत:चा TouTube चॅनल सुरु करत आहे. या चॅननलचं नाव ‘अ स्मॉल टाउन गर्ल’ असं असून यावर तुम्ही अनेक वेगवेगळ्या विषयांवर व्हिडीओ बघायला मिळतील. जसं की, फुड मेकींग, ट्रॅव्हल ब्लॉग असे अनेक विषयांवर व्हिडीओ पाहायला मिळतील.’ असं जुईने सांगीतलं आहे.
दरम्यान जुई गडकरीने ट्वीटरवर ‘surprise is coming up’ अशी पोस्ट शेअर केली होती. जुईने जडकरीने स्टार प्रवाह या वाहिनीवरील पुढचं पाऊल, बीग बॉस मराठी, सरस्वती या मालिकांमधून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.
पाहा काय म्हणाली जुई गडकरी...
Updated : 8 July 2020 4:32 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire