Home > व्हिडीओ > Mumbai Lockdown : गजबजलेलं दादरही रिकामी झालं

Mumbai Lockdown : गजबजलेलं दादरही रिकामी झालं

Mumbai Lockdown : गजबजलेलं दादरही रिकामी झालं
X

मुंबई शहरातलं कायम गजबजलेलं ठिकाण म्हणजे दादर... शहरातल्या मोठ्या बाजारपेठापैकी एक. पण आज इथेही पुर्ण शांतता आहे. कोरोनापासून सुरक्षेसाठी नागरिकांनी काही प्रमाणात का होईना घरात थांबण्याला पसंती दिलीय.

कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता घरात राहण्याला प्राधान्य देणं गरजेच आहे. आवश्यकता असल्याशिवाय घरातून बाहेर न पडण्याची सूचना सरकारने दिलीय. या सूचनांचं पालन करणं आपल्या व सर्वांच्या सुरक्षेसाठी गरजेचं आहे. पाहुयात यावर नागरिकांच्या काय प्रतिक्रीया आहेत..

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/139233910848544/?t=1

Updated : 21 March 2020 3:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top