Home > व्हिडीओ > महागड्या हॅंडवॉशला केतकी चितळेने दिलाय स्वस्तात मस्त पर्याय

महागड्या हॅंडवॉशला केतकी चितळेने दिलाय स्वस्तात मस्त पर्याय

महागड्या हॅंडवॉशला केतकी चितळेने दिलाय स्वस्तात मस्त पर्याय
X

वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा आपल्या नवीन व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी तीने कोणताही वादग्रस्त व्हिडीओ बनवला नाही. आपल्या देशात प्रत्येक जण सॅनिटाइजर किंवा हॅंड-वॉश विकत घेऊ शकत. मग, अशा वेळी काय करायचं यासाठी केतकीने एक उत्तम पर्याय सुजवलाय.

कोरोनापासून संरक्षणासाठी हा पर्याय खरच फायदेशीर असून सर्वसामान्यांसाठी हा उपाय खरच फायदेशीर ठरु शकतो.. पाहा व्हिडीओ

https://www.facebook.com/Ketaki.Chitale.Official/videos/1322862164590610/?t=0

Updated : 20 March 2020 10:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top