Home > Uncategorized > वडिलोपार्जीत व्यवसायाची जबाबदारी खंबीरपणे स्वता सांभाळणाऱ्या मॅक्स वूमन रोहिणी जठार
वडिलोपार्जीत व्यवसायाची जबाबदारी खंबीरपणे स्वता सांभाळणाऱ्या मॅक्स वूमन रोहिणी जठार
Max Woman | 20 March 2019 5:34 PM IST
X
X
सासु सासरे वयस्कर त्यात नवऱ्याला लोकरी लागली. अशावेळी सासु सासरे यांनी सुरू केलेल्या मसाल्यांच्या व्यापाराचं काय करायचं असा प्रश्न सुरूवातीला उभा राहिला पण या न डगमगता स्वताच्या हिमतीने श्रीराज मसाल्यांचा उद्योगाची सुरूवात केली. आज गोडा मसाला, हळद, लाल मिरची पावडर इत्यादी उत्पादन आवडीने विवीध हॅटेल, मेस इत्यादी ठिकाणी लोक आवडीने घेत आहेत.
Updated : 20 March 2019 5:34 PM IST
Tags: bhachat gat
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire