Home > Tech > Google Pixel Fold किंमत आणि वैशिष्ट्ये काय असणार?

Google Pixel Fold किंमत आणि वैशिष्ट्ये काय असणार?

Google Pixel Fold किंमत आणि वैशिष्ट्ये काय असणार?
X

Google ने अधिकृतपणे आपला पहिला फोल्ड करण्यायोग्य फोन, Pixel Fold चे अनावरण केले आहे. Google ने अद्याप नवीन पिक्सेल फोल्डची वैशिष्ट्ये आणि किंमत उघड केलेली नाही. Google ने ट्विटरवर 'मे द फोल्ड बी विथ यू' या वाक्यासह व्हिडिओ टीझर पोस्ट केला आहे. यासोबतच गुगलने असेही सांगितले की हा डिवाइस 10 मे रोजी Google I/O इव्हेंटमध्ये लॉन्च केला जाईल.

किंमत 1.55 लाख असू शकते...

नवीन व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की Google Pixel Fold ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल. यातील तिसरा लेन्स पेरिस्कोप लेन्स आहे, जो Samsung Galaxy S23 Ultra मध्ये देखील आढळतो. त्याच वेळी, या फोनची किंमत Galaxy Z Fold4 सारखीच असेल. म्हणजेच हा गुगल फोन 1.55 लाख रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो असं देखील म्हंटल जात आहे..

Updated : 6 May 2023 9:42 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top