सरपंच बाईच्या डोयीवर शेणाची पाटी खुर्चीवर बसून पती करतो वाटाघाटी.. जवळपास महिला सरपंच असलेल्या गावांमध्ये बहुतांश हीच स्थिती आहे. "त्यांना त्यातलं एवढं कळत न्हाय, सगळं मीच बगतो" अशाच आविर्भावात अनेक...
25 Dec 2020 11:45 AM
Read More