बुलडाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी गावात मागील १५ ते २० वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू होती. मात्र ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी व महिला बचत गटांनी पुढाकार घेवून दारू विक्री बंद केली होती. अवैध दारू...
29 July 2021 7:00 AM IST
Read More