तुम्ही लवकरच मेसेजिंग अॅप WhatsApp चे स्टेटस फेसबुक स्टोरीजवर शेअर करू शकाल. WaBetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp iOS 23.7.0.75 च्या लेटेस्ट बीटा अपडेटमध्ये या फीचरची चाचणी करत आहे. लवकरच हे फीचर...
10 April 2023 10:49 AM IST
Read More