नाशिकमधील पाथर्डी गावाजवळ पेट्रोल पंपावर एका महिलेवर भर दिवसा इसमाकडून वार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.या हल्ल्यात सदर महिला ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत . ...
25 Aug 2022 10:52 AM
Read More