ज्येष्ठ पत्रकार व कथाकार प्रतिमा जोशी यांची सामाजिक कृतज्ञता निधीच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती कृतज्ञता निधीचे कार्याध्यक्ष सुभाष वारे यांनी फेसबूक पोस्ट द्वारे दिली आहे....
17 Jun 2021 10:15 AM IST
Read More