"परत्येक टायमाला आमची भंडी व्हाऊन जातात खायचं व्हाऊन तातय.. आणि त्याच पाण्यातून आम्हाला पळावं तागतय.. कोण हिकडं फिरकत बी न्हाय मेल्यात का जगल्यात का वाचल्याती कोणी बघाय येत न्हाय हिकडं" ही व्यथा आहे...
19 Oct 2020 10:06 PM IST
Read More