कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार यांनी महिलांबाबत अत्यंत लाजिरवाणे वक्तव्य केले आहे. गुरुवारी विधानसभेत बोलताना त्यांनी महिलांसंदर्भात एक वादग्रस्त विधान केले....
17 Dec 2021 12:00 PM IST
Read More