गेल्या आठवड्यात इथल्याच एफ बी फ्रेंडचा मेसेज आला की, डीडी तुमच्याशी बोलायच आहे, जरा नम्बर देता का ?मी सावधपणे आधी "विषय काय आहे?" असं विचारल्यावर म्हणाला, "फॅमिली प्रॉब्लेम आहे, बायको हल्ली फारच...
16 July 2022 10:30 AM IST
Read More