वयाच्या १४ व्या वर्षी ३५ वयाच्या माणसाशी लग्न केलं .त्यातूनही पोलीस बनले ,पण नवऱ्याने लावून दिलं ... नंतर अशी वेळ आली कि एका पोलीस चौकीच्या समोरच्याच फुटपाथवर चटई बांबूची झोपडी बांधून रहावं लागलं ......
3 Dec 2022 11:59 AM IST
Read More
तब्बल १० वर्ष घरातून बाहेर नाही ... शेजारचे सुद्धा ओळखत नव्हते ... नवरा सोडाच घरातील प्रत्येकाकडून त्रास दिला जायचा ,पाहुणे आले कि माळ्यावर पाठवलं जायचं ... एका खिडकीतून आशेचा किरण बघत जगलेली मनीषा...
1 Dec 2022 7:04 PM IST